सुगंधा आणि संकेत भोसले यांच्याविरोधात फगवाडा येथे कोरोना सेफ्टी प्रोटोकॉल तोडल्याबद्दल तक्रार दाखल झाली. त्याबद्दल त्यांनी सांगितले की, आमच्या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यच आले होते.
दरम्यान, सुगंधा मिश्राबरोबरच ज्या हॉटेलमध्ये यांचे लग्न झाले होते त्या हॉटेलच्याविरोधताही तक्रार दाखल झाली आहे.

#sugandhamishra #sanketbhosale #marriage #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber